

Tata Sons Chairman N Chandrasekaran’s tenure announcement
esakal
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीचा परिणाम टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या किमतींवर झाला. विक्रीचा दबाव अचानक वाढल्याने समूहातील बहुतांश कंपन्यांचे शेअर्स घसरले. बाजारातील वातावरण आधीच कमकुवत होते आणि या बातमीमुळे शेअर्सवरील दबाव आणखी वाढला. मात्र चंद्रशेखरन आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहेत.