
Ratan Tata Endowment Foundation: उद्योगपती रतन टाटा आता आपल्यात नाहीत पण त्यांच्या कामाचा आणि त्यांनी उभारलेल्या संस्थांच्या आठवणी कायम राहतील. परंतु त्यांनी तयार केलेल्या रतन टाटा एन्डॉमेंट फाउंडेशन (आरटीईएफ) या संस्थेबाबत गोंधळ आहे. ही संस्था रतन टाटांच्या वैयक्तिक पैशातून चालवली जात होती, त्यातून समाजसेवेचे काम केले जात होते.