
Tata Steel Layoffs: आज टाटा स्टीलच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक वाढले. कंपनीने 1,600 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याच्या बातमीनंतर शेअर्स वाढले आहेत असे मानले जात आहे. कंपनीने घोषणा केली आहे की खर्च कमी करण्यासाठी नेदरलँड्समध्ये 1,600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाईल.