Tax Amendment Bill 2026: UPI, NEFT आणि RTGS सह डिजिटल पेमेंट्समध्ये काय बदल होणार? पाहा 10 मोठे अपडेट्स एका क्लिकमध्ये

UPI, NEFT & RTGS Changes: Tax Amendment Bill 2026 मुळे सरकारला भविष्यात UPI, NEFT, RTGS आणि इतर डिजिटल पेमेंट्ससाठी शुल्काचे नियम ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे. पाहा काय काय बदलणार...
Tax Amendment Bill 2026

India's Digital Payment Rules Are Changing: 10 Big Updates You Must Know

eSakal

Updated on

Tax Amendment Bill 2026: तुम्ही जर बँक किंवा UPI व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात Taxation and Other Laws Amendment Bill, 2026 हे लोकसभेत कर सुधारणा विधेयक मंजूर झाले असून, यामुळे भविष्यात UPI, RuPay, NEFT आणि RTGS सारख्या डिजिटल पेमेंट सेवांबाबत शुल्क आकारण्याचा किंवा त्या पूर्णपणे मोफत ठेवण्याचा कायदेशीर अधिकार केंद्र सरकारकडे येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com