
भारतामध्ये पहिल्यांदाच पर्सनल इन्कम टॅक्स कलेक्शनने कॉर्पोरेट टॅक्सला मागे टाकले आहे.
डिजिटायझेशन, जीएसटी आणि वाढत्या पगारामुळे करदात्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर छोटे-मोठे व्यवसाय डिजिटल प्रणालीत आले
Income Tax: भारतामध्ये पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे की पर्सनल इन्कम टॅक्स (व्यक्तिगत उत्पन्न कर) कलेक्शनने कॉर्पोरेट टॅक्सला मागे टाकले आहे. म्हणजेच आता देशातील कंपन्यांपेक्षा सामान्य नागरिकांकडून जास्त कर गोळा केला जात आहे.