

Tax Saving FD vs NSC: Which Investment Option Saves More Tax in India? Explained Simply
eSakal
Tax Saving Options: कर बचत आणि सुरक्षित परतावा मिळण्यासाठी गुंतवणूकदार अनेकदा टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (Tax Saving FD) आणि नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) या दोन पर्यायांची तुलना करतात. दोन्ही योजना कमी जोखमीच्या मानल्या जातात आणि स्थिर परतावा देण्यासोबतच आयकरात सूट देखील यात मिळते.