
TCS Annual Increment: देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्चमध्ये आपल्या लाखो कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार वाढवणार आहे. ही पगारवाढ एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही वाढ 4% ते 8% च्या दरम्यान अपेक्षित आहे. कोविड-19 आधी पगारवाढ दुहेरी अंकात होत होती. पण आता पगारवाढ एक अंकी होत आहे.