
Elon Musk’s Tesla Mumbai: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्ला भारतात एन्ट्री करणार आहे. इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील या अमेरिकन कंपनीचं पहिलं 'एक्सपीरियन्स सेंटर' 15 जुलै रोजी मुंबईत सुरू होणार आहे. आर्थिक राजधानी मुंबईतील बंद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये हे सेंटर उघडलं जाणार आहे.