

Tesla Starts Hiring in India: अमेरिकेतील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने भारतात नोकरभरती सुरू केली आहे. कंपनीने लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. कंपनीने 13 वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना कंपनीने सांगितले की, या नोकऱ्या फ्रंटएंड आणि बॅकएंडसाठी असणार आहेत.