
Elon Musk Loss: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जपान, दक्षिण कोरिया आणि अन्य 14 देशांवर नवीन टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा फटका थेट अमेरिकेच्या शेअर बाजाराला बसला आहे. त्यातच ट्रंपविरोधातील तणावामुळे आणि नव्या राजकीय पक्षाच्या घोषणेनंतर टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.