
RBI MPC meeting 2025: आर्थिक वर्ष 2025-26 च्या अर्थसंकल्पात कर सवलतीतून दिलासा दिल्यानंतर आता सर्वांचे लक्ष केंद्रीय बँक आरबीआयच्या चलनविषयक धोरण बैठकीकडे लागले आहे. रिझर्व्ह बँकेची ही महत्त्वाची बैठक 7 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, 5 बँकांनी FD व्याजदरात मोठे बदल केले आहेत.
ज्या बँकांनी एफडीवरील व्याजदर बदलले आहेत त्यात युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), ॲक्सिस बँक, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक, कर्नाटक बँक आणि फेडरल बँक यांचा समावेश आहे.