
Top 10 Richest Farmers Of India: शेतीतून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. पण जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे नाव समोर येते तेव्हा त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल तुमच्या मनात एक प्रतिमा तयार होते. त्यांची प्रतिमा ना उद्योगपतीची असते ना श्रीमंत व्यक्तीची.