
भारतात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे.
काही फंड्सनी सुरक्षित गुंतवणुकीतूनही 20% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
गुंतवणूक करण्यापूर्वी चार्जेस, रिस्क आणि लाँग-टर्म परफॉर्मन्स तपासणे महत्त्वाचे.
Mutual Fund Investment: सध्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती मिळवणारा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. चांगला परतावा मिळावा आणि त्याच वेळी गुंतवणूक सुरक्षित राहावी, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना असते. पण कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक करावी, कोणत्या फंडमध्ये रिस्क कमी आहे, हे ठरवताना अनेक गुंतवणूकदार गोंधळतात.