
Jammu-Kashmir Economy: जम्मू आणि काश्मीरला पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखले जाते. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, फलोत्पादन, पर्यटन, आणि हस्तकला यावर अवलंबून आहे. गेल्या काही दशकांपासून दहशतवाद आणि राजकीय अस्थिरतेमुळे अर्थव्यवस्थेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे.
त्यामुळे अनेक स्थानिक प्रश्न निर्माण झाले आहेत. जम्मू आणि काश्मीरची अर्थव्यवस्था कशी आहे? GDP किती आहे? रोजगाराची साधने काय आहेत? पर्यटन कसे आहे? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.