
Donald Trump's Global Tariffs: अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. यावेळी अमेरिकेच्या एका न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 'लिबरेशन डे' टॅरिफवर बंदी घातली आहे. खरं तर, अमेरिकेच्या मॅनहॅटन फेडरल कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 'लिबरेशन डे' टॅरिफवर बंदी घातली आहे आणि त्याला असंवैधानिक म्हटले आहे.