Trump Tariffs: मोबाईल, फ्रिज, टीव्ही स्वस्त होणार? ट्रम्प टॅरिफमुळे भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार

Falling Electronics Prices in India: व्यापार युद्धाचा फायदा भारतीय ग्राहकांना होऊ शकतो. अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान, अनेक चिनी इलेक्ट्रॉनिक कंपन्या सध्या भारतीय कंपन्यांना 5% पर्यंत सूट देत आहेत.
Falling Electronics Prices in India
Falling Electronics Prices in IndiaSakal
Updated on

US-China Trade War: अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार युद्धाचा फायदा भारतीय ग्राहकांना होऊ शकतो. अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान, अनेक चिनी इलेक्ट्रॉनिक कंपन्या सध्या भारतीय कंपन्यांना 5% पर्यंत सूट देत आहेत. याचा अर्थ असा की येत्या काळात भारतात स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती कमी होऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com