
थोडक्यात:
दर महिन्याला फक्त 500 रुपयांची SIP करूनही तुम्ही 5-10 वर्षांत चांगलं भांडवल उभारू शकता.
12% परताव्याच्या अंदाजानुसार, 10 वर्षात ₹1.16 लाखाचा टॅक्स फ्री निधी तयार होऊ शकतो.
प्रत्येक वर्षी SIP रक्कम 10% ने वाढवल्यास कंपाउंडिंगमुळे आणखी चांगला लाभ मिळू शकतो.
How to make money: लोकांना अनेकदा वाटतं की गुंतवणूक करायची असेल तर खूप पैसे लागतात. पण असं काही नाही. तुम्ही दर महिन्याला फक्त ₹500 बचत करत असाल, तरीही तुम्ही मोठं भांडवल उभं करू शकता. यासाठी SIP म्हणजेच ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ हे एक चांगलं साधन आहे.