
Fact Check Toll Rules: भारतातील महामार्गांवरून दुचाकीने टोल फ्री प्रवास आता करता येणार नाही. 15 जुलै 2025 पासून देशभरात दुचाकीस्वारांकडूनही टोल वसूल केला जाऊ शकतो, अशी माहिती विविध रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. अद्याप यासंदर्भात केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केलेली नसली तरी तयारी सुरु झाली आहे, असं सांगितलं जात आहे. अशी माहिती बऱ्याच माध्यमांवर प्रसिद्ध होत आहे. पण ही माहिती खोटी आहे.