Aadhaar New Rules : आता आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय; नवा नियम कशामुळे लागू?

Aadhaar Privacy Update : कागदी प्रती ठेवण्याची गरज संपेल, त्यामुळे डेटा लीक होण्याचा धोका कमी होईल. UIDAI एक नवीन ऑफलाइन पडताळणी अॅप आणत आहे जे सर्व्हरवर अवलंबून नसणार. नवीन प्रणाली DPDP कायद्याशी सुसंगत असून गोपनीयता आणि सुरक्षा अधिक मजबूत करेल.
Aadhaar New Rules : आता आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय; नवा नियम कशामुळे लागू?
Updated on

Aadhaar Photocopy Ban : सरकार लवकरच आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच आधारकार्डबाबत नवीन नियम लागू केला जाणार आहे.हॉटेल्स, किंवा इतर ठिकाणी आधारकार्डच्या फोटो कॉपीज घेणे किंवा गोळा करुन ठेवणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे. सरकारचा असा विश्वास आहे की कागदावर आधारित आधार पडताळणी केवळ बेकायदेशीर नाही तर गोपनीयतेला देखील मोठा धोका निर्माण करते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com