UPI How It Works
esakal
आज कोणत्याही दुकानात गेल्यावर रोख पैसे देण्याची फारशी गरज पडत नाही. मोबाईल काढायचा, QR कोड स्कॅन करायचा, रक्कम टाकायची, UPI PIN टाकायचा आणि काही सेकंदांत पेमेंट पूर्ण होतं. पण या काही सेकंदांच्या मागे नेमकं काय घडतं? पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात कसे जातात? यासाठी UPIची यंत्रणा कशी काम करते, हे तुम्हाला माहिती आहे का?