UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

UPI New Rule 2026 : नव्या नियमांनुसार, २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर आता ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारला जाणार आहे.
UPI New Rule 2026

UPI New Rule 2026

esakal

Updated on

UPI वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांसाठी नवा शुल्क आराखडा जाहीर केला आहे. हा नवा नियम १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार असून या नव्या आराखड्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. नव्या नियमांनुसार, २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर आता ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारला जाणार आहे. तसेच ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी मात्र प्रति व्यवहार जास्तीत जास्त ३०० रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com