
UPI New Rules: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन नियम लागू करणार आहे. या बदलांमुळे, UPI युजर्सच्या अनेक सुविधा मर्यादित होतील. एनपीसीआयने पेटीएम, फोनपे सारख्या बँका आणि पेमेंट कंपन्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामुळे बॅलन्स चेक, ऑटोपे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस चेक सारख्या सेवांवर परिणाम होईल. 1 ऑगस्ट 2025 नंतर काय बदल होतील ते जाणून घेऊया.