Crude Oil Price Drop : पेट्रोल-डिझेल सह LPG स्वस्त होणार? अमेरिका- इराणमधील तणाव निवळताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

Petrol Diesel Prices : हॉर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा निर्णय हा दर घसरणीचा मुख्य कारण ठरला. कच्चे तेल स्वस्त झाल्याने भविष्यात पेट्रोल, डिझेल आणि LPG दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Global crude oil prices fall sharply after easing US-Iran tensions

Global crude oil prices fall sharply after easing US-Iran tensions

esakal

Updated on

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या वृत्तामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराची घोषणा केल्यानंतर आणि होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ पुन्हा खुली करण्याच्या निर्णयानंतर, 'ब्रेंट क्रूड'च्या दरात ३.५ टक्क्यांहून अधिक घट होऊन ती प्रति बॅरल ८३.४८ डॉलर इतके खाली आले. त्याच वेळी, अमेरिकन क्रूड 'वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट' (WTI) दरात जवळपास ५ टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति बॅरल ८०.६१ डॉलरवर पोहोचले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com