
Apple Shares Fall: शुक्रवारी Appleचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरून 193.46 डॉलर पर्यंत पोहोचले. यामागचं कारण होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली की जर iPhone अमेरिके बाहेर तयार झाले आणि अमेरिकेत विकले गेले, तर सरकारकडून 25% नवीन आयात कर लावला जाईल.