VerSe’s Growth: व्हर्से इनोव्हेशनची मोठी झेप; महसुलात तब्बल 88 टक्के वाढ, नफा वाढण्यावर देणार भर

VerSe’s Growth Strategy: VerSe Innovationने FY25 मध्ये महसुलात तब्बल 88% वाढ नोंदवली असून EBITDA तोटा 20% ने कमी केला आहे. कंपनीला FY26 च्या दुसऱ्या सहामाहीत नफ्यात जाण्याची अपेक्षा आहे.
VerSe Innovation

VerSe Innovation

Sakal

Updated on

VerSe’s Growth Strategy: देशातील स्थानिक भाषेतील तंत्रज्ञान आणि AI-आधारित प्लॅटफॉर्म कंपनी VerSe Innovation ने आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. कंपनीने गेल्या वर्षाच्या तुलनेत महसुलात तब्बल 88% वाढ केली असून EBITDA बर्न म्हणजेच तोटा 20% ने कमी करण्यात यश मिळवले आहे. एवढेच नाही, तर कंपनीने सांगितले की ती 2025-26 (FY26) या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत (H2) नफ्यात असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com