
Vijay Kedia on Silver ETF
Sakal
Vijay Kedia on Silver ETF: दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सोन्या चांदीबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांच्याकडे सिल्व्हर ETF आणि गोल्ड बाँड आहेत, पण सध्या ते यामध्ये गुंतवणूक करणार नाहीत. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात शेअर मार्केटमधून त्यांना स्थिर रिटर्न मिळाला आहे आणि भविष्यातही ते शेअर्सना प्राधान्य देतील.