
Gold Investment Options
Sakal
Gold Investment Options: भारतात सोने हे केवळ दागिन्यांपुरते मर्यादित नाही, तर ते घराघरात सुरक्षित गुंतवणुकीचे आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. लग्नसमारंभ असो, सणवार असो किंवा आर्थिक अनिश्चिततेचा काळ असो, सोन्याचे महत्त्व कधीच कमी झाले नाही. पण सध्याच्या काळात त्याच्या वाढत्या किंमतीमुळे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करणे शक्य होत नाही. अशा वेळी कमी किंमतीतील गुंतवणुकीचे पर्याय बाजारात आहेत.