Nitin GadkariSakal
Personal Finance
Nitin Gadkari: 'आम्ही तुम्हाला सोडणार नाही, बँक गॅरंटी जप्त करू अन् ब्लॅक लिस्टमध्ये टाकू'; नितीन गडकरी कुणावर चिडले?
Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांची निकृष्ट देखभाल करणाऱ्या एजन्सी आणि कंत्राटदारांना खडे बोल सुनावले आहेत. निकृष्ट काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

'एक पेड माँ के नाम' मोहिमेचे उद्घाटन करण्यासाठी मंगळवारी गाझियाबाद येथे पोहोचलेल्या गडकरींनी ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेसवेची पाहणी केली. यावेळी त्यांना त्रुटी आढळून आल्यावर त्यांनी जबाबदार लोकांना फटकारले.