What is Scores Platform: जर तुम्हाला शेअर बाजाराबाबत काही तक्रार असेल तर तुम्ही 'स्कोअर्स' द्वारे तुमची समस्या सोडवू शकता. सेबीने तक्रार निवारण प्लॅटफॉर्म 'स्कोअर्स' द्वारे मार्चमध्ये 4,371 तक्रारींचे निराकरण केले आहे.
What is Scores Platform: जर तुम्हाला शेअर बाजाराबाबत काही तक्रार असेल तर तुम्ही 'स्कोअर्स' द्वारे तुमची समस्या सोडवू शकता. भांडवली बाजार नियामक सेबीने त्यांच्या तक्रार निवारण प्लॅटफॉर्म 'स्कोअर्स' द्वारे मार्चमध्ये 4,371 तक्रारींचे निराकरण केले आहे.