Income Tax: कर भरणे झाले सोपे! CAची गरज भासणार नाही; ई-पे टॅक्स पोर्टलवर तुमचे काम होणार पूर्ण, जाणून घ्या कसे?

E-Pay Tax Feature: प्राप्तिकर विभागाने कर भरण्यासाठी अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर 'ई-पे टॅक्स' सुविधा सुरू केली आहे. यामुळे करदात्यांना पेमेंट करणे खूप सोपे होईल.
E-Pay Tax
E-Pay TaxSakal
Updated on

E-Pay Tax Feature: प्राप्तिकर विभागाने कर भरण्यासाठी अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर 'ई-पे टॅक्स' सुविधा सुरू केली आहे. यामुळे करदात्यांना पेमेंट करणे खूप सोपे होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एका निवेदनात म्हटले आहे की, ई-पे टॅक्स सुविधा ही करदात्यांना त्यांच्या कर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी एक चांगला, कार्यक्षम आणि सोपा मार्ग आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com