Maharashtra Budget: योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद, पण २१०० रुपये...; महाराष्ट्राच्या महाबजेटमध्ये लाडक्या बहिणींना काय मिळाले?

Ladki Bahin Yojana in Maharashtra budget: लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या महाबजेटमध्ये लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे.
Ladki Bahin Yojana in Maharashtra budget
Ladki Bahin Yojana in Maharashtra budgetESakal
Updated on: 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्याच्या अर्थसंकल्पात काय मिळणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. याचे उत्तर आता मिळाले आहे. या योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज महाराष्ट्राचा महाबजेट मांडला आहे. यात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच लाडक्या बहिणींसाठीही आनंदाची बातमी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2026
Ladki Bahin Yojana latest update
Ladki Bahin Yojana latest news
Ladki Bahin Yojana e-KYC Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com