
Consumer Spending Patterns Shift: देशातील लोक दारूच्या मोठ्या बाटल्यांऐवजी छोट्या बाटल्या खरेदी करतात तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा भूकंप होण्याची शक्यता असते. लोकांचा दारूवरील खर्च हा 'अनिवार्य खर्च' ऐवजी 'छंद खर्च' म्हणून बघितला जातो, त्यामुळे तज्ज्ञ याकडे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहतात. अर्थव्यवस्थेच्या भाषेत, ग्राहकांद्वारे अनावश्यक खर्च कमी होत आहे म्हणजे अर्थव्यवस्थेतील मंदीचे संकेत आहेत.