
What is the PNB Scam: देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममधून अटक करण्यात आली आहे. तपास संस्था त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हिरे व्यापारी आणि फरार मेहुल चोक्सीने त्याचा पुतण्या नीरव मोदीसह 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.