Reverse Mortgage Loan: बँक दरमहा EMI भरणार; कर्जाची रक्कम परत करण्याचंही टेन्शन नाही

Reverse Mortgage Loan: नोकरीनंतर जर पेन्शन नसेल, तर रोजचा खर्च भागवणे अवघड जाते. वयोमानानंतर निश्चित उत्पन्नाचा अभाव आणि मुलांकडून आर्थिक मदत न मिळाल्यास वृद्धापकाळ त्रासदायक ठरू शकतो.
Reverse Mortgage Loan
Reverse Mortgage LoanSakal
Updated on
Summary
  1. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न नसेल तर तुमचं घरच तुमच्यासाठी ‘पेन्शन’ ठरू शकतं.

  2. रिव्हर्स मॉर्गेज लोनमध्ये बँक तुमचं घर तारण घेते आणि तुम्हालाच दर महिन्याला ठराविक रक्कम देते.

  3. घराचा ताबा आयुष्यभर तुमच्याकडे राहतो

Reverse Mortgage Loan: नोकरीनंतर जर पेन्शन नसेल, तर रोजचा खर्च भागवणे अवघड जाते. वयोमानानंतर निश्चित उत्पन्नाचा अभाव आणि मुलांकडून आर्थिक मदत न मिळाल्यास वृद्धापकाळ त्रासदायक ठरू शकतो. पण तुमचे स्वतःचे घरच तुमच्या म्हातारपणाची काठी होऊ शकते. तुमच्याकडे स्वतःचे घर असेल, तर बँकेच्या रिव्हर्स मॉर्गेज लोन योजनेतून तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com