
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा आयएमएफने पाकिस्तानला मोठे कर्ज दिले आहे.
दरम्यान, आयएमएफमधील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. गीता गोपीनाथ यांचा कार्यकाळ संपला आहे.
Who is Urjit Patel: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नुकताच या संदर्भातील आदेश जाहीर केला असून, ही नियुक्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे.