
Who is Vaibhav Taneja: टेस्लाचे भारतीय वंशाचे सीएफओ वैभव तनेजा हे सध्या चर्चेत आहेत. ते जगातील सर्वाधिक पगार घेणारे सीएफओ बनले आहेत. 2024 मध्ये त्यांना 139.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 11,95,20,06,911 रुपये पगार मिळाला. त्यांचा पगार जगातील सर्वात मौल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जास्त आहे.