
Madhur Bajaj Passes Away: भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब बजाजमधील एक महत्त्वाचा सदस्य आणि कंपनीत मोठी भूमिका बजावणारे मधुर बजाज यांचे निधन झाले आहे. आजाराने ग्रस्त असलेल्या मधुर बजाज यांनी वयाच्या 72 व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.