
Gold Price Today: इस्रायल आणि इराणदरम्यान झालेल्या सीझफायरनंतर संपूर्ण भागात शांतता आहे. याचा थेट परिणाम भारतातील गुंतवणुकीवर दिसतोय. गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी म्हणजेच 26 जून 2025 रोजी सेंसेक्स तब्बल 500 अंकांनी वाढला.