
Mukesh Ambani Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी मोठे कर्ज घेणार आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना 3 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची गरज आहे. या कर्जासाठी ते अनेक बँकांशी बोलत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी या कर्जाची गरज आहे. म्हणजेच कर्ज कमी करण्यासाठी रिलायन्स मोठे कर्ज घेण्याची तयारी करत आहे.