
Robert Kiyosaki Investment Tips: भविष्यात चांगला नफा कमवायचा असेल तर सर्व काही सोडून चांदी खरेदी करा. असे अमेरिकन उद्योगपती आणि ‘रिच डॅड पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी यांचे म्हणणे आहे. रॉबर्ट यांनी लोकांना चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून त्यांनी लवकरात लवकर चांदी खरेदी करावी, कारण भविष्यात त्यात वाढ होणार आहे, असे म्हटले आहे.