
Job Losses Looming At InMobi: इनमोबीचे संस्थापक आणि सीईओ नवीन तिवारी यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पुढील दोन वर्षांत बहुतांश सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑटोमेट करेल, त्यामुळे या क्षेत्रातील अनेकांची नोकरी धोक्यात येऊ शकते.