
Poverty and Inequality in India: भारताने मागील दशकात गरिबी दूर करण्याच्या दिशेने मोठे काम केले आहे, असं जागतिक बँकेच्या नव्या अहवालात सांगण्यात आलं आहे. अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या 2011-12 मध्ये 16 टक्के होती, ती 2022-23 मध्ये फक्त 2.3 टक्क्यांवर आली आहे.