

Post Office scheme
Sakal
Post Office RD Account : पोस्ट ऑफिसकडून सर्व वयोगटासाठी विविध बचत योजनांचा पर्याय दिला जातो. या योजना सुरक्षित गुंतवणुकीसाठी लोकप्रिय आहेत तसेच त्यावर सरकारकडून चांगला व्याजदरदेखील मिळतो. तुम्हीही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या या योजना उत्तम पर्याय ठरू शकतात. याच पैकी एक दमदार योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना. या योजनेत फक्त 100 रुपयांत खाते सुरू करता येते आणि दररोज फक्त 333 रुपये टाकून तब्बल 17 लाख रुपये जमवता येतात.