PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Monthly Rs 5000 Investment Returns & Corpus Calculation: पीपीएफ हा केंद्र सरकारची हमी असलेला आणि पूर्णपणे जोखीममुक्त पर्याय आहे, तर एनपीएसमधील परतावा हा शेअर बाजारातील कामगिरीवर अवलंबून असतो.
ppf nps

ppf nps

esakal

Updated on

PPF vs NPS: आपल्या पैशांवर जास्त परतावा मिळवण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत; त्यापैकी एक पर्याय पूर्णपणे सुरक्षित असून दुसरा बाजारातील चढ-उतारांशी जोडलेला आहे. म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम. या दोन्ही योजनांपैकी कुठे अधिक फायदा मिळू शकतो, याचं गणित समजून घेणं आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com