Mutual Fund : म्‍युच्‍युअल फंड गुंतवणुकीत पुण्याची बाजी! एकूण ३.१३ लाख कोटी रुपयांच्या ‘एयूएम’सह चौथ्या स्थानावर

‘म्युच्युअल फंड सही है’ या असोसिएशन ऑफ म्‍युच्‍युअल फंड्स इन इंडियाच्या (ॲम्फी) घोषवाक्याला मोठा प्रतिसाद देत, पुणेकरांनी म्युच्युअल फंड गुंतवणुकीत बाजी मारली आहे.
Mutual Fund

Mutual Fund

sakal

Updated on

पुणे - ‘म्युच्युअल फंड सही है’ या असोसिएशन ऑफ म्‍युच्‍युअल फंड्स इन इंडियाच्या (ॲम्फी) घोषवाक्याला मोठा प्रतिसाद देत, पुणेकरांनी म्युच्युअल फंड गुंतवणुकीत बाजी मारली आहे. पुणे शहराने ३,१३,२३८ कोटी रूपयांच्‍या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेसह (एयूएम) देशातील चौथे प्रमुख गुंतवणूक केंद्र ठरण्याचा मान मिळविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com