

PNB Linked Lending Rate
ESakal
जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आरबीआयच्या रेपो दर कपातीनंतर, आणखी एक सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) त्यांचा रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) कमी केल्याची घोषणा केली आहे.