अर्थवेध : तिमाही निकाल : शेअर बाजारात तेजी की मंदी?

आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, निफ्टी आणि सेन्सेक्सच्या पुढील वाटचालीसाठी हे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत. नफावाढ, व्यवस्थापनाचे मार्गदर्शन आणि विविध क्षेत्रांची कामगिरी यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.
Q1 results 2026 impact on Indian share market and Nifty Sensex analysis in Marathi

Q1 results 2026 impact on Indian share market and Nifty Sensex analysis in Marathi

Sakal

Updated on

गौरव बोरा, शेअर बाजार विश्‍लेषक

शेअर बाजारात आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. ‘निफ्टी’ २३,७०० अंशांच्या पातळीवर आणि ‘सेन्सेक्स’ ७६,००० अंशांच्या आसपास स्थिरावत असताना, हे निकाल बाजाराला नवी दिशा देत आहेत. या तिमाहीत कॉर्पोरेट नफ्यात वार्षिक नऊ ते दहा टक्के वाढीचा अंदाज आहे. याच निकालांवरून आगामी काळातील तेजी-मंदीचे चित्र स्पष्ट होईल. केवळ नफा किती झाला, यापेक्षा तो किती शाश्वत आहे आणि पुढील तिमाहींसाठी कंपन्यांचे व्यवस्थापन किती आत्मविश्वासाने मार्गदर्शन करते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com