

QR Codes on Medicines
ESakal
केंद्र सरकारने औषधांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. आता लसी, प्रतिजैविके, कर्करोगावरील औषधे आणि मादक पदार्थांवर क्यूआर कोड अनिवार्य असतील. याची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषध नियम १९४५ मध्ये सुधारणा केली आहे. आतापर्यंत हा नियम केवळ देशातील शीर्ष ३०० औषध ब्रँड्सना लागू होता.