Auto upgrade Railway
sakal
Railway Ticket Auto Upgrade : रेल्वेने प्रवास करताना आपल्याला अनेकदा वाटत कि चांगली आरामदायक सीट मिळावी तर भारी होईल. पण, आपल्यापैकी भरपूर प्रवाशांना हे माहिती नाही कि रेल्वेमध्ये एक अशी खास सुविधा आहे, ज्यामुळे एकही पैसे ज्यादा न भरता तुमचं तिकीट आपोआप वरच्या किंवा चांगल्या क्लासमध्ये अपग्रेड होऊ शकतं. या सुविधेला ऑटो अपग्रेड असं म्हणतात.