Stock Market: राजेश एक्स्पोर्ट्स : एक मोठी शिकवण

How investors can avoid common stock market mistakes: सेबीच्या आरोपांनंतर राजेश एक्स्पोर्ट्सवर व्यवहारबंदी; महसूल फुगवणूक, तांत्रिक संकेत आणि गुंतवणूकदारांसाठी जोखीम व्यवस्थापनाची धडा
What Investors Can Learn from the Rajesh Exports Journey

What Investors Can Learn from the Rajesh Exports Journey

sakal

Updated on

-मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट

दागिने बनविणारी कंपनी राजेश एक्स्पोर्ट््सने गेल्या पाच वर्षांत १५.१५ लाख कोटी रुपयांनी महसूल फुगवल्याचा आरोप भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने केला असून, त्याबाबत चौकशी सुरू केली आहे. बुधवारी (ता. ३) ‘सेबी’ने आपल्या अंतरिम आदेशात आर्थिक वर्ष २०२१ ते २०२५ दरम्यान कंपनीच्या आर्थिक अहवालात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे नमूद केले असून, तपास पूर्ण होईपर्यंत राजेश एक्स्पोर्ट््सवर आणि कंपनीचा मालक राजेश मेहता याच्यावर शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com